कला स्नातक.......
स्वतहाबद्दल लिहायचे झाले तर सध्या तरी इतकेच अस्तित्व.......
थोड्याफार शब्द जुल्वाय्च्या कलेवर लोकांच्या शिव्या खाल्ल्या आहेत....
आणि त्याची आता सवय्ही झाली आहे.....
नाटके करण आणि पाहन हां एक चंद किवा विरंगुला महना हवा तर.......
अजूनही स्वताचा शोध चालूच आहे....
तुम्हाला कुठे सापडलो तर नक्की सांगा......



My Wall
03/03/12
7:21 pm Pa Ul
what a lovely blog you have
08/20/11
2:22 pm Adyaa
guys read my posts if you don't understand those... i would like to post those in Global language. (English). and i also need guidance of yours to make my blog more and more innovative and creative.:-)