किमयागार - अच्युत गोडबोले
― बहुतेक वेळेस आपण जाणीवपुर्वक चांगल्या पुस्तकांचा शोध घेत असतो. परंतु, काही वेळेस मात्र एखादे पुस्तक ध्यानीमनी नसताना अवचित भेटून जाते. ∙ आमच्या घराशेजारच्या एका वाचनालयाचे सभासद व्हायचे अनेक दिवसांपासून ठरवत होतो. गेल्या आठवड्यात सहज गेलो असता टेबलवरच अच्युत गोडबोले यांचे "किमयागार" पुस्तक दिसले. काही पानं चाळली अन वाचनालयाचा सभासद तर बनलोच, पण ते पुस्तक घेऊनच बाहेर पडलो! ∙ "किमयागार" मध्ये आपल्याला भेटतात मूलभूत शास्त्र शाखा (पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, [...].








