District 9 (2009)-The first science fiction masterpiece in years
― सुंदर चित्रपट! विज्ञानकथाविषयक चित्रपटांच्या दुनियेतील हा एक मास्टरपीस आहे.गेल्या कित्येक वर्षांत इतक्या वेगळ्या विषयावरील असा सिनेमा आतापर्यंत आलाच नव्हता. ∙ अंतराळयान बिघडल्यामुळे असहाय्य परग्रहवासियांना खाण्यापिण्याच्या, राहण्याच्या तडजोडी करत चोहोबाजूंनी संरक्षक कुंपण घातलेल्या झोपडपट्टीसारख्या जागेत, पृथ्वीवर मानवांची मर्जी सांभाळत जगावे लागते.भारतात दलिताप्रती बऱ्याच सवर्णांचा दृष्टीकोन असतो तसे! त्यांना त्या जागेतूनच नव्हे तर पृथ्वीवरूनच हाकलण्यासाठी तिथल्या सरकारचा,लोकांचा चाललेला [...].





